शे गवारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अर्नेस्टो "शे" गवारा

अर्नेस्टो "शे" गवारा' (जून १४,१९२८ - ऑक्टोबर ९,१९६७) जो सामान्यतः "शे गवेरा", "एल शे" किंवा फक्त "शे" या नावाने ओळखला जातो, हा आर्जेंटिनाचा मार्क्सवादी क्रांतिकारक, राजकीय नेता, लेखक, वैद्य, क्रांतीकारी आणि गुरिला नेता होता.