शुक्ल पक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शुद्ध पक्ष या पानावरून पुनर्निर्देशित)

शुक्ल प्रतिपदेपासुन ते पौर्णिमेपर्यंतचा काळ हा शुक्ल पक्ष आहे.यात १५ तिथी येतात.या पक्षात चंद्राचा आकार दिवसेंदिवस मोठ-मोठा होत जातो.या काळात दर रात्री तो जास्त वेळ आकाशात दिसुन येतो. पौर्णिमेला तर पूर्ण चंद्र आकाशात राहतो. शुक्ल पक्ष म्हणजे चांद्रमासाचा अर्धा भाग.