गोल्डन चॅरियट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Tiven2240 (चर्चा | योगदान)द्वारा १९:४५, २९ डिसेंबर २०१६चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
The Golden Chariot Express

गोल्डन चॅरियट ही एक पर्यटन गाडी आहे. हीगाडी भारतात कर्नाटक गोवा केरला तामिळनाडू वह पोंदीचेरी या राज्यात फिरते. एकोणीस डब्बे असलेली ही गाडी सोनारी वह जांभळी रंगात खूप छान दिसते. या गादीवर हातीचे डोक्याच्या वह शेराचे शरीर असलेले लोगो आहे.