"अमोल मिटकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन पान: '''अमोल रामकृष्ण मिटकरी''' (जन्म: १९८२) एक मराठी व्याख्याता व राजकारण... |
(काही फरक नाही)
|
२२:०६, ३ जुलै २०२० ची आवृत्ती
अमोल रामकृष्ण मिटकरी (जन्म: १९८२) एक मराठी व्याख्याता व राजकारणी आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. ते संभाजी ब्रिगेड मधील कार्यकर्ता आहेत. ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य असून त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केले. २४ मे २०२० रोजी ते इतर ९ जणांसह महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार म्हणून बिनविरोध निवडून आले.