"इम्तियाज जलील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''सय्यद इम्तियाज जलील''' हे महाराष्ट्रातील एक राजकारणी आहेत. ते सध्याच्या [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४|१३व्या महाराष्ट्र विधानसभेचे]] सदस्य आहेत. ते [[औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ|औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे]] प्रतिनिधित्व करतात. ते [[ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन]] पक्षाशी संबंधित आहेत. जलील हे [[वंचित बहुजन आघाडी]] व एमआयएम यांच्या युतीचे उमेदवार म्हणून एमआयएम पक्षाच्या तिकिटावर [[सतरावी लोकसभा|१७व्या लोकसभेसाठी]] [[औरंगाबाद (लोकसभा मतदारसंघ)|औरंगाबाद मतदारसंघातून]] लढत आहेत.
'''सय्यद इम्तियाज जलील''' हे महाराष्ट्रातील एक राजकारणी आहेत. ते सध्याच्या [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४|१३व्या महाराष्ट्र विधानसभेचे]] सदस्य आहेत. ते [[औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ|औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे]] प्रतिनिधित्व करतात. ते [[ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन]] पक्षाशी संबंधित आहेत. जलील हे [[वंचित बहुजन आघाडी]]-एआयएमआयएम युतीचे उमेदवार म्हणून एआयएमआयएम पक्षाच्या तिकिटावर [[सतरावी लोकसभा|१७व्या लोकसभेसाठी]] [[औरंगाबाद (लोकसभा मतदारसंघ)|औरंगाबाद मतदारसंघातून]] जिंकले आहेत. त्यांनी चार वेळा औरंगाबादचे खासदार राहीहेल्या [[चंद्रकांत खैरे]]ंचा पराभव केला. जलील हे महाराष्ट्रातील एकमेव मुस्लिम खासदार आहेत.



[[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी]]

१६:५६, २७ मे २०१९ ची आवृत्ती

सय्यद इम्तियाज जलील हे महाराष्ट्रातील एक राजकारणी आहेत. ते सध्याच्या १३व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. ते औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाशी संबंधित आहेत. जलील हे वंचित बहुजन आघाडी-एआयएमआयएम युतीचे उमेदवार म्हणून एआयएमआयएम पक्षाच्या तिकिटावर १७व्या लोकसभेसाठी औरंगाबाद मतदारसंघातून जिंकले आहेत. त्यांनी चार वेळा औरंगाबादचे खासदार राहीहेल्या चंद्रकांत खैरेंचा पराभव केला. जलील हे महाराष्ट्रातील एकमेव मुस्लिम खासदार आहेत.