वूत्श
Appearance
(लॉद्झ या पानावरून पुनर्निर्देशित)
वूत्श Łódź |
|||
पोलंडमधील शहर | |||
| |||
देश | पोलंड | ||
प्रांत | वूत्श्का | ||
स्थापना वर्ष | इ.स. १४२३ | ||
क्षेत्रफळ | २९३.२५ चौ. किमी (११३.२२ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | ७,४४,५४१ | ||
http://www.uml.lodz.pl/ |
वूत्श ( Łódź ) हे मध्य पोलंडमधील शहर आहे. २००७ मध्ये ७,५३,१९२ लोकसंख्या असलेले हे शहर पोलंडचे तिसऱ्या क्रमाकाचे शहर आहे. वूत्श वॉर्सोपासून नैऋत्य दिशेला १३५ किमी अंतरावर आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |