लाईम रेगीस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
लाईम रेगीस हे डॉर्सेट काउंटीमधील एक शहर आहे. हे शहर तेथील ब्ल्यू लिआस कड्यांमध्ये मिळालेल्या जीवाश्मांसाठी प्रसिद्ध झाले आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |