मोहम्मद इस्माइल अब्दुल खलिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुफती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलिक या पानावरून पुनर्निर्देशित)
मोहम्मद इस्माइल अब्दुल खलिक
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

मोहम्मद इस्माइल अब्दुल खलिक मराठी राजकारणी आहेत. हे मालेगाव मध्य मतदारसंघातून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

या आधी ते जन सुराज्य शक्ती पक्षाकडून बाराव्या विधानसभेवर निवडून गेले होते.