मिलफोर्ड, कनेटिकट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू हेवन काउंटीमधील मिडलटाउनचे स्थान

मिलफोर्ड हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर न्यू हेवन काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २०१०च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे ५२,७५९ आहे.

मिलफोर्ड शहराचे मुख्यालय


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.