भारतीय संविधान उद्देशिका
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
उद्देशिका [संपादन]
-
- आम्ही, भारतीय, भारतास एक संपूर्ण प्रभुत्व-संपन्न
- समाजवादी पंथनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य बनविण्यास, तसेच
- त्याच्या समस्त नागरिकांना:
-
- सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय,
- विचार, अभिव्यक्ति, विश्वास, धर्म
-
- आणि उपासनाची स्वतंत्रता,
- प्रतिष्ठा आणि संधिची समता
-
-
- प्राप्त करण्यासाठी
- तसेच त्यासर्वांमध्ये
- व्यक्ति ची गरिमा आणि राष्ट्राची एकता
- व अखंडता सुनिश्चित करणारी बंधुता
- व्यक्ति ची गरिमा आणि राष्ट्राची एकता
- वाढविण्यासाठी
- दृढसंकल्प होऊन आपल्या या संविधान सभेत आज दिनांक
- नोव्हेंबर २६, १९४९ (मिति मार्गशीर्ष शुक्ला सप्तमी, संवत दोन
- हजार सहा विक्रमी) ला एतद्द्वारे या संविधान ला अंगीकृत,
- अधिनियमीत आणि आत्मार्पित करीत आहोत.
हेही पाहा [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
- अधिकृत भारतीय संविधान उद्देशिका (पीडीएफ) (इंग्लिश मजकूर)