ब्रह्मचर्याश्रम
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ब्रह्मचर्याश्रम हा प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेनुसार माणसाच्या आयुष्याचा प्रथम भाग आहे. हा काल साधारणतः आयुष्याच्या ०-२५ वर्षे या कालखंडात असतो. या कालखंडात प्रत्येक व्यक्तीने ब्रह्मचारी राहून विद्याग्रहण करणे अपेक्षित होते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेतील चार आश्रम | |
|---|---|
| ब्रह्मचर्याश्रम • गृहस्थाश्रम •वानप्रस्थाश्रम • संन्यस्ताश्रम |