बारासात
Appearance
(बरसात, पश्चिम बंगाल या पानावरून पुनर्निर्देशित)
बरसात याच्याशी गल्लत करू नका.
बारासात हे भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर आहे. हे शहर उत्तर २४ परगणा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०१५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,७८,८८२ होती.