न्यू हेवन, कनेटिकट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू हेवन काउंटीमधील न्यू हेवनचे स्थान

न्यू हेवन हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर न्यू हेवन काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २०१०च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे १,२९,७७९ आहे.

न्यू हेवन शहराची क्षितिजरेखा


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.