दुलीप करंडक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दुलीप करंडक
Dulip.JPG‎
कुमार श्री दुलीपसिंहजी
खेळ क्रिकेट
प्रारंभ इ.स. १९५९-१९६०
वर्षे ४६
संघ
देश भारतचा ध्वज भारत
सद्य विजेता संघ उत्तर विभाग
२००६ - २००७

दुलीप करंडक ही भारतात खेळली जाणारी प्रथम दर्जाची क्रिकेट स्पर्धा आहे. भारतातील विविध विभाग या करंडकासाठी खेळतात. कुमार श्री दुलीपसिंहजी यांच्या स्मरणार्थ दुलीप करंडक असे नाव देण्यात आले आहे.

इतिहास[संपादन]

ही स्पर्धा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १९६१-६२ च्या क्रिकेट मोसमात सुरू केली. पहिली स्पर्धा पश्चिम विभागाने दक्षिण विभागावर १० गडी राखून मात करत जिंकली. आत्तापर्यंत उत्तर विभाग आणि पश्चिम विभाग सर्वात यशस्वी संघ आहेत. त्यांनी एकूण १६ वेळा करंडक जिंकला आहे.

स्पर्धेचे स्वरुप[संपादन]

संघ[संपादन]

विक्रम[संपादन]

गत विजेते[संपादन]

साल विजेता Colourtext साल विजेता
१९६१-६२ पश्चिम विभाग १९९०-९१ उत्तर विभाग
१९६२-६३ पश्चिम विभाग १९९१-९२ उत्तर विभाग
१९६३-६४ पश्चिम विभाग आणि
दक्षिण विभाग (विभागुन)
१९९२-९३ उत्तर विभाग
१९६४-६५ पश्चिम विभाग १९९३-९४ उत्तर विभाग
१९६५-६६ दक्षिण विभाग १९९४-९५ उत्तर विभाग
१९६६-६७ दक्षिण विभाग १९९५-९६ दक्षिण विभाग
१९६७-६८ दक्षिण विभाग १९९६-९७ मध्य विभाग
१९६८-६९ पश्चिम विभाग १९९७-९८ मध्य विभाग आणि
पश्चिम विभाग (विभागुन)
१९६९-७० पश्चिम विभाग १९९८-९९ मध्य विभाग
१९७०-७१ दक्षिण विभाग १९९९-०० उत्तर विभाग
१९७१-७२ मध्य विभाग २०००-०१ उत्तर विभाग
१९७२-७३ पश्चिम विभाग २००१-०२ पश्चिम विभाग
१९७३-७४ उत्तर विभाग २००२-०३ इलाईट सी
१९७४-७५ दक्षिण विभाग २००३-०४ उत्तर विभाग
१९७५-७६ दक्षिण विभाग २००४-०५ मध्य विभाग
१९७६-७७ पश्चिम विभाग २००५-०६ पश्चिम विभाग
१९७७-७८ पश्चिम विभाग २००६-०७ उत्तर विभाग
१९७८-७९ उत्तर विभाग
१९७९-८० उत्तर विभाग
१९८०-८१ पश्चिम विभाग
१९८१-८२ पश्चिम विभाग
१९८२-८३ उत्तर विभाग
१९८३-८४ उत्तर विभाग
१९८४-८५ दक्षिण विभाग
१९८५-८६ पश्चिम विभाग
१९८६-८७ दक्षिण विभाग
१९८७-८८ उत्तर विभाग
१९८८-८९ उत्तर विभाग आणि
पश्चिम विभाग (विभागुन)
१९८९-९० दक्षिण विभाग

हेसुद्धा पहा[संपादन]

भारतचा ध्वज भारत च्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा

इराणी करंडक · चॅलेंजर करंडक · दुलीप करंडक · रणजी करंडक · रणजी करंडक एकदिवसीय स्पर्धा · देवधर करंडक



२००६-०७ मौसमात दुलीप करंडक खेळणारे प्रथम श्रेणी क्रिकेट संघ
पश्चिम विभाग | दक्षिण विभाग| मध्य विभाग | उत्तर विभाग | पुर्व विभाग | श्रीलंका अ