शांतिनाथ देसाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डॉ. शांतिनाथ देसाई या पानावरून पुनर्निर्देशित)

शांतिनाथ कुबेरप्पा देसाई (१९२९ - १९९८) हे कन्नड साहित्यिक होते. त्यांच्या ओम नमो या कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.