जैविक विविधता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एका भूभागात असणारे विविध प्रकारचे सजीववनस्पती यांना संबोधण्यासाठी जैविक विविधता असा शब्द वापरला जातो. पृथ्वी वर विषुववृत्तीय पट्ट्यात असणार्‍या तसेच मान्सून चा पाऊस पडणार्‍या भूभागातील जैविक विविधता मोठी आहे. तसेच ऑस्ट्रेलिया येथील जैविक विविधता आपले प्राचीनतेशी असलेले संबंध दाखवून देते.

चार्ल्स डार्विन ने गॅलापागोस या बेटावर असलेल्या जैविक विविधतेला पाहून उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडला.


अनुक्रमणिका

[संपादन] व्याख्या

गेल्या पंचवीस वर्षात जैवविविधता ही संकल्पना विकसित झाली आहे. १९९३ साली अंमलात आलेल्या आंतरराष्ट्रीय करारनाम्यामुळे तिला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. याचा पाठपुरावा करत भारताने २००२ साली आपला जैवविविधता कायदा पारित केला. या कायद्यातील व्याखेप्रमाणे, जैवविविधता म्हणजे सर्व स्त्रोतांतून जीवांत व जीव ज्या परिसर व्यवस्थांचे भाग आहेत त्यांच्यात निर्माण झालेले वैविध्य. ह्यात जीव- जातींच्या अंतर्गत, विभिन्न जीवजातींतील व परिसंस्थांतील वैविध्याचा समावेश आहे. तसेच या कायद्यानुसार जैविक संसाधने म्हणजे वनस्पती, प्राणी, सूक्ष्म जीव, अथवा त्यांचे भाग, त्यांचे जनुक आणि सध्या किंवा भविष्यात मोल असलेली उत्पादने.

[संपादन] उत्क्रांति

[संपादन] मानवाने करून घेतलेले फायदे

[संपादन] नष्ट होणारी जैविक विविधता व त्याचे परिणाम

वैयक्‍तिक साधने