जेम्स मायकेल लिंगदोह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जे. एम. लिंगदोह या पानावरून पुनर्निर्देशित)

जेम्स मायकेल लिंगदोह हे भारताचे माजी प्रमुख निवडणुक अधिकारी आहेत. ते ह्या पदावर जून १४, २००१ ते फेब्रुवारी ७, २००४ पर्यंत होते. २००२ साली जम्मू आणि काश्मिर राज्यात विधानसभा निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.