चुराचांदपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चुराचांदपुर या पानावरून पुनर्निर्देशित)

चुराचांदपूर हे भारताच्या मणिपुर राज्यातील एक शहर आहे. हे शहर चुराचांदपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.