चर्चा:राष्ट्रीय महामार्ग २११ (जुने क्रमांकन)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:राष्ट्रीय महामार्ग २११ या पानावरून पुनर्निर्देशित)

@माहितगार: हा राष्ट्रीय महामार्ग आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ या नावाने मागील वर्षापासून ओळखला जात आहे. इंग्रजी विकी वरून हा महामार्ग यादीतून काढलेला आहे. मराठी विकीवर या बाबत सुधारणा करावी. ही विनंती प्रसाद साळवे १६:३४, ५ मे २०१७ (IST)[reply]