गुरू ग्रंथ साहिब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुरू ग्रंथ साहिब ग्रंथाची गुरू गोबिंद सिंग यांची प्रत,पाटणा, चित्रात दिसत असलेली अक्षरे मूळमंत्र नावाने प्रसिद्ध आहेत

गुरू ग्रंथ साहिब (पंजाबी: ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਗਰੰਥ ਸਾਹਿਬ ਜੀ) हा शीख धर्मीयांचा धर्मग्रंथ असून तो शिखांचा अकरावा, अंतिम गुरू मानला गेला आहे.


मागील:
गुरू गोबिंद सिंग
गुरू ग्रंथ साहिब
विद्यमान
पुढील:
-
 
शिखांचे अकरा गुरू

गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.)



http://www.sikher.com/guru-granth-sahib/user/search/scripturelist?scripturepage=1