गुरूदत्त
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| गुरूदत्त | |
|---|---|
| जन्म | वसंत कुमार शिवशंकर पादुकोण जुलै ९, इ.स. १९२५ |
| मृत्यू | ऑक्टोबर १०, इ.स. १९६४ |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | अभिनय |
| प्रमुख चित्रपट | प्यासा, कागज के फूल, साहिब बीबी और गुलाम, मिस्टर अँड मिसेस ५५ |
वसंत कुमार शिवशंकर पादुकोण तथा गुरूदत्त (जुलै ९, इ.स. १९२५ - ऑक्टोबर १०, इ.स. १९६४) हा भारतीय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |