क्षेत्ररक्षण (क्रिकेट)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(क्षेत्ररक्षक या पानावरून पुनर्निर्देशित)
फलंदाजाने चेंडू मारल्यानंतर धावा रोखण्यासाठी वा धावांची संख्या मर्यादित करण्यासाठी, तो झेलून फलंदाजाला झेलबाद करण्यासाठी वा धावबाद करण्यासाठी क्षेत्ररक्षकांनी केलेला उपक्रम म्हणजे "क्षेत्ररक्षण" होय. क्रिकेटमधील क्षेत्ररक्षणाची स्थाने आननी क्षेत्रात व पृष्ठीय क्षेत्रात विभागली जातात.
शरीराच्या कोणत्याही भागाने क्षेत्ररक्षक आपले काम साधू शकतो. चेंडू खेळात असताना जाणीवपूर्वक अन्य प्रकारे क्षेत्ररक्षकाने रक्षण केल्यास (उदाहरणार्थ टोपीने चेंडू झेलणे) चेंडू मृत होतो आणि फलंदाजी करणार्या संघाला ५ दंडात्मक धावा दिल्या जातात. क्षेत्ररक्षकांशी संबंधित अनेक बाबी क्रिकेटच्या ४१ व्या नियमात आहेत.
अनुक्रमणिका |
क्षेत्ररक्षण स्थानांची नावे [संपादन]
झेलाची स्थाने [संपादन]
अन्य स्थाने [संपादन]
छोटे बदल [संपादन]
क्षेत्ररचनेवरील निर्बंध [संपादन]
क्षेत्ररचनेचे डावपेच [संपादन]
आक्रमक व बचावात्मक [संपादन]
आननी व पृष्ठीय क्षेत्र [संपादन]
संरक्षक साधने [संपादन]
क्षेत्ररक्षणातील विशेषता [संपादन]
चेंडू फेकणे [संपादन]
विशेषज्ञ क्षेत्ररक्षण प्रशिक्षक [संपादन]
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
|||||