के.एच. मुनीअप्पा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

के.एच. मुनीअप्पा (मार्च ७, इ.स. १९४८- हयात) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९, इ.स. २००४ आणि इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कर्नाटक राज्यातील कोलार लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.