Jump to content

करीम्पुळा राष्ट्रीय उद्यान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(करीम्पुझा राष्ट्रीय उद्यान या पानावरून पुनर्निर्देशित)

करीम्पुळा राष्ट्रीय उद्यान भारताच्या केरळ राज्यातील पलक्कड जिल्ह्यात निलगिरी पर्वतरांगांमध्ये असलेले प्रस्तावित राष्ट्रीय उद्यान आहे. २३० किमी² क्षेत्रफळ असलेल्या या उद्यानाचे क्षेत्र गुणक 11°16′30″N 76°25′25″E / 11.27500°N 76.42361°E / 11.27500; 76.42361 आहे. IUCN हे राष्ट्रीय उद्यान पीआरओ प्रकारात मोडते.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ World Wildlife Fund, (2001) South Western Ghats montane rain forests (IM0151) retrieved on Mar 25, 2007[१]