ऑलिंपस पर्वत
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
लितोचोरोवरून काढलेले ऑलिंपस पर्वताचे छायाचित्र
ऑलिंपस पर्वत हा ग्रीसमधील सर्वात उंच पर्वत आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची २,९१९ मी. (९५७० फूट) आहे.
ग्रीक दंतकथेनुसार हा पर्वत देवांचे घर आहे.
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
| कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |