अनंत मिराशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनंत मिराशी (जन्म : २१ सप्टेंबर, १९३४) हे एक मराठी नाट्य‍अभिनेते होते.

अनंत मिराशी यांची भूमिका असलेली नाटके (कंसात नाटकातील पात्राचे नाव)[संपादन]

  • अंमलदार (हेडमास्तर)
  • अशी माणसं अशा गमती (दूरचित्रवाणी नाट्य)
  • आग्ऱ्याहून सुटका
  • आजोबाचं घर उन्हात
  • आणि अचानक (पी.ए.)
  • आनंद
  • उंबरठ्यावरी माप ठेविले (अरुण)
  • उभा जन्म उन्हात (राजाभाऊ)
  • उभ्या रेषा, आडव्या रेषा (बुधाजी)
  • एकच प्याला
  • कनेक्षन
  • कमाल कसली धमाल(मेजर भोसले)
  • कलंक
  • कवडी चुंबक
  • काम चालू, रस्ता बंद (आजोबा)
  • कॉल मी धनंजय
  • कोंडी (दाजीबा देसाई)
  • कौंतेय (त्रिगर्त)
  • खरा ब्राह्मण
  • गाठ आहे माझ्याशी
  • गॉडफादर (पराडकर)
  • गारंबीचा बापू
  • गुलाम (तालीमकाका)
  • घर बसल्या लढाई (विठोबा)
  • चार्ली इन इंडिया (बालनाट्य -चाच्चो)
  • छू मंतर (आबाकाका)
  • जावईबापू गळेकापू (बारक्या)
  • ती फुलराणी (धारवाडकर)
  • दार उघड बया दार उघड (पांडू सुतार)
  • दिवसेंदिवस (म्हापसेकर)
  • देवाबाप्पा सुखी ठेव (नृत्यशिक्षक)
  • नटसम्राट
  • नानाची टांग (बालनाट्य -आबा)
  • निर्माल्य वाहिले चरणी (जयदेव)
  • पराचा कावळा (मुकुंद)
  • पाणिग्रहण (काका)
  • प्रिय आईस
  • प्रीतिसंगम
  • बायको नसावी शहाणी (मटांगे)
  • बिकट वाट वहिवाट (आनंदा)
  • बेबंदशाही
  • माझा कुणा म्हणू मी (अनंत)
  • माझ्या बायकोचा डॉक्टर (रंगोराघव)
  • मानापमान
  • मृच्छकटिक
  • राजसंन्यास
  • रायगडाला जेव्हा जाग येते (मोरोपंत पिंगळे)
  • लग्नबंदी झिंदाबाद (बाळू)
  • लग्नाची बेडी
  • लावणी भुलली अभंगाला
  • वणवा (कदमबुवा)
  • वेगळं व्हायचंय मला (कोटिबुद्धे)
  • वहिनी मी येतो (श्रीधर)
  • वाऱ्यात मिसळले पाणी (दवंडीवाला)
  • वाहतो ही दुर्वांची जुडी (बाळू आपटे)
  • विधिनिषेध
  • शन्‍ना डे
  • शाळामास्तरीण (अनंता)
  • शिवसमर्थ (सोनोपंत डबीर)
  • संत तुकाराम
  • सत्तांध
  • संभुसाची चाळ (डिग्रजकर)
  • संशयकल्लोळ
  • सासरेबुवा जरा जपून चिमणराव)
  • साहेब विरुद्ध मी
  • सीमेवरून परत जा (गुप्तचर)
  • सुरूंग (एकबोटे)
  • सौभद्र
  • स्वप्न एका वाल्याचे (हॉटेलवाला)
  • हॅन्ड्स अप (मामा फाटक)