स्वीडनचा नववा चार्ल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चार्ल्स नववा, स्वीडन या पानावरून पुनर्निर्देशित)

चार्ल्स नववा (४ ऑक्टोबर, इ.स. १५५० - ३० ऑक्टोबर, इ.स. १६११) हा स्वीडनचा राजा होता. हा १६०४पासून मृत्यूपर्यंत सत्तेवर होता.

चार्ल्स हा गुस्ताव पहिला आणि त्याची दुसरी बायको मार्गारेट लैयोनहुफवुडचा मुलगा होता.