वॉल्टर स्पिंक
Appearance
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
वॉल्टर एम. स्पिंक (१६ फेब्रुवारी, १९२८[१] - २३ नोव्हेंबर २०१९[२]) हे इतिहासाचे प्राध्यापक आणि संशोघक होते. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात ते इतिहास ह्या विषयाचे प्राध्यापक होते. अजिंठा येथील लेण्यांचे अभ्यासक म्हणून ते प्रसिद्ध होते. अजिंठ्याच्या लेण्यांविषयीचा त्यांचा अभ्यास आणि संशोधन हे अजंता : हिस्ट्री अँड डेव्हेलपमेंट (अजिंठ्याचा इतिहास आणि विकास) ह्या शीर्षकांतर्गत सात खंडात प्रकाशित झाले आहे.[३]
संदर्भ[संपादन]
संदर्भसूची[संपादन]
- "अजंता : हिस्ट्री ॲण्ड डिवेलपमेंट (ब्रिल प्रकाशनाच्या संकेतस्थळावरील ग्रंथमालेची माहिती)". २७ नोव्हेंबर २०१९ रोजी पाहिले.
- ब्रेरेटन, बॉनी. "दि लाइफ ॲण्ड टाइम्स ऑफ वॉल्टर स्पिंक". https://www.walterspink.com/. Archived from the original on 2020-08-14. २७ नोव्हेंबर २०१९ रोजी पाहिले. Unknown parameter
|अनुवादीत title=
ignored (सहाय्य); External link in|संकेतस्थळ=
(सहाय्य)
- लोकसत्ता टीम. "अजिंठा लेण्यांचे ज्येष्ठ अभ्यासक वॉल्टर एम. स्पिंक यांचे निधन". https://www.loksatta.com/. २७ नोव्हेंबर २०१९ रोजी पाहिले. External link in
|संकेतस्थळ=
(सहाय्य)