रहाटाच्या रचनेतून कामी येणारे बल, गुरुत्वाकर्षणाचे बल आणि चुंबकीय बल दर्शवणारी आकृती
भौतिकशास्त्रानुसारबल[१] अथवा प्रेरक[२] (इंग्लिश: Force, फोर्स ;) म्हणजे एखाद्या पदार्थाचीगती बदलण्यास पुरेसे वास्तविक कारण होय. स्थिर पदार्थावर लागू असणाऱ्या सर्व बलांची सदिश बेरीज शून्य असते.