बल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रहाटाच्या रचनेतून कामी येणारे बल, गुरुत्वाकर्षणाचे बल आणि चुंबकीय बल दर्शवणारी आकृती

भौतिकशास्त्रानुसार बल[१] अथवा प्रेरक[२] (इंग्लिश: Force, फोर्स ;) म्हणजे एखाद्या पदार्थाची गती बदलण्यास पुरेसे वास्तविक कारण होय. स्थिर पदार्थावर लागू असणाऱ्या सर्व बलांची सदिश बेरीज शून्य असते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ भौतिकशास्त्र परिभाषा कोश.
  2. ^ वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा. p. ११७.