ॲडोबी फायरवर्क्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साचा:माहितीचौकट सॉफ्टवेर

ॲडोबी फायरवर्क्स (पूर्वी मॅक्रोमीडिया फायरवर्क्स) हा एक अकार्यरत केलेला बिटमॅप आणि वेक्टर ग्राफिक्स संपादक आहे, जो ॲडोबी ने २००५ मध्ये विकत घेतला. वेब डिझाइनरसाठी त्वरेने संकेतस्थळ प्रोटोटाइप आणि अनुप्रयोग इंटरफेस तयार करण्यासाठी फायरवर्क्स तयार करण्यात आलेला आहे. त्याची वैशिष्ट्ये स्लाइस आणि हॉटस्पॉट जोडण्याची क्षमता ही आहेत.