ॲडोबी इनडिझाइन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साचा:माहितीचौकट सॉफ्टवेर

ॲडोबी इनडिझाइन हे ॲडोबी कंपनीने तयार केलेले प्रताधिकारित सॉफ्टवेर आहे. प्रामुख्याने छपाईकामाआधीच्या स्टॅटिक पानमांडणीसाठी त्याचा उपयोग केला जातो.