सीता नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सीता नदी
इतर नावे सीतानदी
उगम Sitakhandi , near Bhokar , Nanded district.
पाणलोट क्षेत्रामधील देश नांदेड जिल्हा, महाराष्ट्र
लांबी रुपांतरण त्रूटी: मूल्य "41 KM" अंकातच आवश्यक आहे
उगम स्थान उंची रुपांतरण त्रूटी: मूल्य "570 metres" अंकातच आवश्यक आहे
धरणे ईजळी बंधारा , शेंबोली बंधारा.

सीता नदी ही महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील एक नदी आहे. {{भारतातील नद्या}

सीता नदी ही महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील एक छोटी नदी आहे. सीता नदी ही गोदावरी नदीच्या डाव्या तीराची उपनदी आहे. सीता नदीची लांबी सुमारे ४१ किलोमीटर आहे. मुदखेड हे सीता नदीच्या काठावर वसलेले मोठे शहर आहे. सीता नदी गोदावरी नदीला मुदखेड तालुक्यातील महाटी या गावाजवळ मिळते. सीता नदीची कमाल रुंदी १२० मीटर आणि किमान रुंदी 40 मीटर आहे. सीता नदी ही एक मोसमी नदी आहे जी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पाण्याने वाहते आणि उन्हाळ्यात ती अगदी कमी पाण्याने वाहते जवळपास कोरडी पडते.