सदस्य चर्चा:Emijrp/List of Wikipedians by number of edits

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

How to update this page?-Bots update this page
Czeror १२:२४, २६ सप्टेंबर २०१० (UTC)

या यादीतील काही भाग[संपादन]

या यादीतील काही सदस्यांची नावे ठळक व काहींची करड्या रंगात दिसत आहेत। त्यातील काही संदर्भ असतील तर ते मांडावेत। मला तर वाटले, ज्यांची नावे ठळक ते हुशार आणि आमच्यासारखे माठेतं की काय?

सचिन २०:४२, २३ फेब्रुवारी २०१२ (IST)

मला वाटते सध्या हि यादी बीटा आवृत्तीत असावी हि यादी नेमकी कशी अपडेट होते हे समजून घेण्याबद्दल मला सुद्धा उत्सुकता आहे । पाच फेब्रुवारीच्या या यादीत डॉ।सचिनांचे नाव निळ्या रंगात दिसत होते पण १५ फेब्रुवारीच्या यादीत नाव हायलाईट नाही आलेले , ज्यांनी अगदी १२ फेब्रुवारीला एडीट्स केली त्यांचि सुद्धा नावे हाय लाईट नाही आले इफेक्टीव्हली फक्त १४ फेब्रुवारीला एडीट झाली तेवढीच हायलाईट दिसतात।
ही यादी bot operated database असल्यामुळे by default अपडेट करतेवेळी ज्या सूचना दिल्या गेल्या आहेत त्यानुसार अपडेड होत असल्यामुळे मागील एक दिवसात विकिपीडियावर कार्यरत सदस्यांचीच नावे हायलाईट दिसतात असे वाटते. ५ फेब्रुवारीला यादी अपडेट झाली ती सदस्य:Rahuldeshmukh101 यांच्या विनंतीवरून (ही यादी प्रत्येक महिन्याच्या १ आणि १५ तारखेला अपडेट होते. होईलच असे नाही.) १५ फेब्रुवारीला यादी अपडेट झाली त्यावेळीही याच सुचनांचे पालन झाले असणार. याविषयी अधिक माहिती या bot चा चालक User:Madman यांच्याकडे होऊ शकते.
-संतोष दहिवळ २३:३३, २३ फेब्रुवारी २०१२ (IST)[reply]