सदस्य:Omkardeshpande26
नमस्कार ! माझे नाव ओंकार देशपांडे. मी पुणे, महाराष्ट्र, भारत येथे स्थायिक असून मी संगणक अभियंता आहे. मला वाचनाची मुख्यत्वे मराठी कथा आणि कादंबरी वाचनाची आवड आहे. व.पु काळे, वि. दा. सावरकर हे माझे आवडते लेखक आहेत. धन्यवाद!!!