Jump to content

शि.ल. करंदीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिवराम लक्ष्मण करंदीकर हे टिळकांचे चरित्र लेखक होते. त्यांनी सावरकरांचेही चरित्र लिहिले आहे. करंदीकर एम.ए.एल्एल.बी., एम.एल्.ए. (Master of Liberal Arts) होते.

शि.ल. करंदीकरांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • अमेरिकेचे स्वराज्य आणि सुराज्य
  • असे होते वीर सावरकर (१९६६)
  • टिळक भारत (टिळकांचे सविस्तर चरित्र)
  • पाकिस्तानचे संकट
  • लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चरित्र (१९५७)
  • शि.ल. करंदीकर यांनी मराठीतून लिहिलेल्या सावरकर चरित्रावर नोव्हेंबर १९४३मध्ये बंदी घालण्यात आली होती.
  • स्वातंत्रवीर सावरकर चरित्र (नंतर ह.अ. भावे यांनी या चरित्राचा विस्तार केला)
  • सावरकर चरित्र कथन
  • सावरकरांचे सहकारी