विकिपीडिया चर्चा:सोपे संदर्भीकरण

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
<ref> संदर्भ हवा! </ref> घटकवार वाक्यवार,प्रत्येक ओळीस संदर्भ हवा ! : (पहावापरा सोपे संदर्भीकरण)
  • एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
विकिपीडियावरील लेखन मूळ साहित्यकृती अथवा एखादे मूळ संशोधन असणे अपेक्षित नाही.अन्यत्र याआधी मांडलेल्या इतरांच्या साहित्याचा, माहितीचा, लेखनाचा किंवा संशोधनाचा संदर्भ म्हणून आधार देणे, मागोवा घेणे विकिपीडियावर अपेक्षित आहे. त्यामुळे स्वनिर्मित मूळ साहित्य, विचार, संशोधन प्रकाशित करण्याचे माध्यम म्हणून विकिपीडिया वापरू नये.