विकिपीडिया चर्चा:गीत संगीत

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

यामधील [वर्ग:वाद्ये] यात हवेने वाजविण्यात येणारी वाद्ये-बासरी,संवादिनी(बाजाची पेटी), शहनाइ,इ. तसेच चर्मवाद्ये म्हणुन ढोल,तबला,पखवाज,बोंगो,कोंगो ई. तंतुवाद्यात-विणा, रुद्रविणा, बुलबुलतरंग,तंबोरा इ. अशीपण वर्गवारी करण्यात काय हरकत आहे?

अल्पमती १०:५८, ३१ ऑक्टोबर २००९ (UTC)