मिडियाविकी चर्चा:Allmessagestext
कृपया यात खालील बदल करावा ही विनंती.
मुळ इंग्रजी मसुदा:This is a list of all system messages available in the MediaWiki: namespace.
केलेला मराठी अनुवाद:मिडियाविकी नामविश्वातील सर्व प्रणाली संदेशांची यादी.
इच्छित बदल : ही मिडियाविकी नामविश्व येथे उपलब्ध सर्व प्रणाली संदेशांची यादी आहे.
वि. नरसीकर (चर्चा) ०६:५३, २८ एप्रिल २०१० (UTC)