मावळ लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मावळ (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

मावळ हा महाराष्ट्र राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला व ह्यामध्ये पुणेरायगड जिल्ह्यांमधील प्रत्येकी ३ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ[संपादन]

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ गजानन बाबर शिवसेना
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ श्रीरंग बारणे शिवसेना
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ श्रीरंग बारणे शिवसेना
अठरावी लोकसभा २०२४-

निवडणूक निकाल[संपादन]

२०२४ लोकसभा निवडणुक[संपादन]

२०२४ लोकसभा निवडणुक : मावळ लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
बहुजन समाज पक्ष राजाराम नारायण पाटील
शिवसेना श्रीरंग चंदू अप्पा बारणे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संजोग भिकू वाघेरे-पाटील
बळीराजा पक्ष ॲड. ज्योतिश्वर विष्णू भोसले
बहुजन भारत पक्ष तुषार दिगंबर लोंढे
अखिल भारतीय परिवार पक्ष पंकज प्रभाकर ओझरकर
भारतीय जवान किसान पक्ष प्रशांत रामकृष्ण भगत
धर्मराज्य पक्ष महेश नारायणसिंह ठाकूर
वंचित बहुजन आघाडी माधवी नरेश जोशी
क्रांतीकारी जय हिंद सेना यशवंत विठ्ठल पवार
देश जनहित पक्ष रफिक रशीद कुरेशी
आझाद समाज पक्ष रहीम मैनुद्दीन सैय्यद
अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक शिवाजी किसन जाधव
भीम सेना संतोष मकरध्वज उबाळे
अपक्ष अजय हणमंत लोंढे
अपक्ष लक्ष्मण सदाशिव अदहालगे
अपक्ष इक्बाल इब्राहीम नवदेकर
अपक्ष इंद्रजीत धर्मराज गोंड
अपक्ष उमाकांत रामेश्वर मिश्रा
अपक्ष मारुती अप्पाराय कांबळे
अपक्ष गोविंद गंगाराम हेरोडे
अपक्ष चिमाजी धोंडिबा शिंदे
अपक्ष दादाराव किसन कांबळे
अपक्ष प्रफुल्ल पंडित भोसले
अपक्ष मधुकर दामोदर थोरात
अपक्ष मनोज भास्कर गरबाडे
अपक्ष मुकेश मनोहर अगरवाल
अपक्ष ॲड. राजू लालसो पाटील
अपक्ष राजेंद्र मारुती काटे
अपक्ष राहुल निवृत्ती मदाने
अपक्ष सुहास मनोहर राणे
अपक्ष संजोग रविंद्र पाटील
अपक्ष हजरत इमामसाब पटेल
नोटा ‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२००९ लोकसभा निवडणूक[संपादन]

सामान्य मतदान २००९[१]: मावळ
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना गजानन बाबर ३,६४,८५७ ५०.८४
राष्ट्रवादी आझमभाई पानसरे २,८४,२३८ ३९.६१
बसपा उमाकांत मिश्रा २०,४५५ २.८५
अपक्ष मारुती भापकर ८,७६० १.२२
अपक्ष यशवंत नारायण देसाई ८,२६० १.१५
अपक्ष हरीभाऊ दादजी शिंदे ५,५७२ ०.७८
अपक्ष शकील शेख ५,५३३ ०.७७
अपक्ष मनुवल डीसोजा ३,४७३ ०.४८
अपक्ष भीमराज निवृत्ती डोले २,३५६ ०.३३
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष दीपाली चव्हाण २,२८८ ०.३२
अपक्ष महेंद्र तिवारी २,११७ ०.३
अपक्ष तुकाराम बनसुडे १,८२८ ०.२५
राष्ट्रीय समाज पक्ष प्रदीप पांडुरंग कोचरेकर १,५६३ ०.२२
अपक्ष गोपाळ तंतरपाळे १,५१५ ०.२१
बहुमत ८०,६१९ ११.२३
मतदान
शिवसेना पक्षाने विजय राखला बदलाव


२०१४ची लोकसभा निवडणूक[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शेकाप लक्ष्मण जगताप
आम आदमी पार्टी मारूती भापकर
शिवसेना श्रीरंग बारणे
राष्ट्रवादी राहुल नार्वेकर
बसपा भिमपुत्र टेक्सास गायकवाड
बहुमत
मतदान

२०१९ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०१९ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना श्रीरंग चंदू बारणे
राष्ट्रवादी पार्थ पवार
वंचिय बहुजन आघाडी राजाराम पाटिल
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]