मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साचा:माहितीचौकट सॉफ्टवेर साचा:माहितीचौकट सॉफ्टवेर मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट (इंग्लिश: Microsoft PowerPoint;) हे एक माहितीच्या सादरीकरणासाठी वापरले जाणारे उपयोजन सॉफ्टवेर आहे. हे सॉफ्टवेर मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन कंपनीने विंडोजमॅकिंटॉश ओएस एक्स संगणकप्रणाल्यांसाठी बनवलेले व वितरलेले आहे. त्याची सर्वांत ताजी आवृत्ती मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट २०१० ही आहे. मॅकिंटॉशसाठी सद्य आवृत्ती मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट २०११ मॅकसाठी ही आहे.

बाह्य दुवे[संपादन]