विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मनमाड−सिकंदराबाद रेल्वेमार्ग हा भारतामधील एक रेल्वेमार्ग आहे. मनमाडला हैदराबाद शहरासोबत जोडणारा हा ६२१ किमी लांबीचा मार्ग महाराष्ट्र व तेलंगणा ह्या राज्यांमधून धावतो. मराठवाडा भागातून जाणारा हा मार्ग छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड ह्या शहरांना उर्वरित महाराष्ट्रासोबत जोडतो. आजच्या घडीला ह्या मार्गावर केवळ एकच ट्रॅक असून त्याचे विद्युतीकरण झालेले नाही.
अजिंठा एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस व इतर अनेक गाड्या ह्या मार्गावरून धावतात.
|
---|
प्रशासन | |
---|
विभाग | |
---|
कंपन्या | |
---|
उत्पादन केंद्रे | |
---|
प्रमुख रेल्वेमार्ग | |
---|
उपनगरीय जाळे | |
---|
गाड्या | |
---|
जागतिक वारसा आणि पर्यटन | |
---|