मंदार चोळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मंदार चोळकर
जन्म १५ ऑगस्ट
मुंबई, महाराष्ट्र
व्यवसाय कवी, गीतकार
सक्रिय वर्ष २००९–present

मंदार चोळकर हे मराठी कवी आणि गीतकार आहेत. यांनी २००९ पासून चित्रपट, मालिका, नाटक, जाहिराती यांसाठी कवी आणि गीतकार म्हणून काम केले आहे, त्यांनी आजवर ७० मराठी चित्रपटांसाठी तसेच १० म्युझिक अल्बम्ससाठी गीतलेखन केले असून त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांनी अक्षय कुमार अभिनित रूस्तुम ह्या हिंदी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी मराठी गीतलेखन केले आहे.

शिक्षण[संपादन]

मंदार चोळकर यांचे शालेय शिक्षण शारदाश्रम विद्यामंदिर दादर येथे झाले.

चित्रपट[संपादन]

चित्रपट गीत प्रदर्शित/आगामी
सतरंगी रे दूर राहिले गावं ३ फेब्रुवारी २०१२
श्यामचे वडील सगळी गाणी १२ डिसेंबर २०१२
दुनियादारी देवा तुझ्या गाभाऱ्याला २०१३
क्लासमेट्स 'तेरी मेरी यारीयां २०१४
मितवा सत्यम शिवम सुंदरम, तु ही रे माझा मितवा २०१५ [१]
आॅनलाईन बिनलाईन तू हवीशी , हरलो विरलो, गोंधळ २०१५
शॉर्टकट दिसतो पण नसतो मखमली २०१५
गुरू आता लढायचे २०१६
फ्रेंड्स मन हे पाखरू २०१६
मराठी टायगर्स हूर हूर लगे श्वासांना २०१६
दगडी चाळ मोरया मोरया २०१५
पोरबाजार
वाजलाच पाहिजे रेशमी रुमाल, तूच तू २०१५
कट्यार काळजात घुसली मंमंदिरा २०१५
बंध नायलॉनचे सर्व गाणी २०१६
फुंतरू ती मी, जीव गुंतला २०१६
पिंडदान निराधार २०१६
वृंदावन आज प्रेमाची, रगा रगा २०१६
एक अलबेला
तालीम इश्कचा बाण, कळना, शीर्षक गीत , लंगोटी यार, (सर्व गाणी ) २०१६
कान्हा कृष्ण जन्मला २०१६
फोटोकॉपी मोरा पिया २०१६
वन वे तिकीट मस्त मलंगा
वेलकम जिंदगी
फुगे काही कळे मला, काही कळे तुला २०१६
सरकार ३ शक्ती २०१७ [२]
खेळ 2020
जीत आगामी
रेडिआे नाईट्स आगामी
अगडबंब-२ आगामी
कलटी आगामी
ग्रहण आगामी
ती आणि इतर आगामी
विसर्जन आगामी
विसर्जन आगामी
सत्य आगामी
रामप्रहर आगामी
फुल आॅन आगामी
रोपटं आगामी
मिक्स व्हेज आगामी
भ्रम आगामी
शुभमंगल आगामी
हृदयांतर आगामी

[३] [४] [५]

मालिका शीर्षक गीते[संपादन]

  • झी युवा - प्रेम हे - २०१७
  • झी मराठी - होणार सून मी या घरची - तुझे माझे एक नाव, नाही कळले कधी जीव वेडावला - २०१५
  • झी मराठी - का रे दुरावा - शीर्षकगीत - २०१५
  • झी युवा - सरगम - लेखक
  • का रे दुरावा, अरे वेड्या मना
  • माझिया माहेरा
  • प्रीती परी तुजवरी
  • माझे पति सौभाग्यवती

नाटक[संपादन]

  • कळत नकळत
  • ती दोघं
  • लग्नॉलाॅजी

जाहिरातींसाठी जिंगल्स[संपादन]

  • डर्मीकूल
  • डेटाॅल
  • महिंद्रा एक्सयूव्ही
  • पॉंड्स ड्रीमफ्लॉवर

पुरस्कार[संपादन]

  • दूर राहिले गांव (सतरंगी रे) ह्या गाण्यासाठी रेडिओ मिरचीचा उदयोन्मुख गीतकाराचा पुरस्कार.
  • देवा तुझ्या गाभाऱ्याला (दुनियादारी) ह्या गाण्यासाठी अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित.
  • मनमंदिरा (कट्यार काळजात घुसली) ह्या गाण्यासाठी नामांकने आणि पुरस्कार
  • तुझ्या विना गीतसंग्रहासाठी सर्वोत्कृष्ठ गीतकार - चित्रपदार्पण पुरस्कार

[६] [७] [८] [९]



संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ http://www.marathilyrics.net/2015/07/tu-hi-re-maza-mitwaa.html
  2. ^ http://www.bollywoodhungama.com/movie/sarkar-3/songs/music-critic-review/
  3. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2017-04-06. 2017-04-05 रोजी पाहिले.
  4. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2017-04-06. 2017-04-05 रोजी पाहिले.
  5. ^ https://en.wikipedia.org/wiki/Mandar_Cholkar
  6. ^ http://www.loksatta.com/manoranjan-news/mandar-cholkar-zee-yuva-program-sargam-1437411/
  7. ^ http://www.misalpav.com/node/37592
  8. ^ http://www.aathavanitli-gani.com/Geetkar/Manndar_Cholkar
  9. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2018-03-10. 2017-04-05 रोजी पाहिले.