Jump to content

बेसिन रिझर्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेसिन रिझर्व क्रिकेट मैदान, वेलिंग्टन, न्यू झीलँड

बेसिन रिझर्व हे न्यू झीलँडच्या वेलिंग्टन शहरातील क्रिकेट मैदान आहे.

हे न्यू झीलँडमधील सगळ्यात जुने क्रिकेट मैदान असून येथे न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडचे आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातात. हे मैदान वेलिंग्टन फायरबर्ड्सचे घरचे मैदान आहे.