Jump to content

पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चर्चगेट हे पश्चिम मार्गाचे दक्षिण मुंबईमधील टर्मिनस आहे.
नव्या लोकल गाड्या
पश्चिम मार्ग
चर्चगेट
मरीन लाइन्स
चर्नी रोड
ग्रँट रोड
मुंबई सेंट्रल
महालक्ष्मी
लोअर परळ
मध्य मार्गाकडे
प्रभादेवी
दादर
माटुंगा रोड
हार्बर मार्गाकडे
माहिम जंक्शन
मिठी नदी
वांद्रे
खार रोड
सांताक्रुझ
विलेपार्ले
घाटकोपरकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
अंधेरी
वर्सोवाकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
जोगेश्वरी
राम मंदिर
गोरेगाव
मालाड
कांदिवली
बोरीवली
दहिसर
मीरा रोड
भाईंदर
ठाणे खाडी
नायगाव
मध्य रेल्वेकोकण रेल्वेकडे
वसई रोड
नालासोपारा
विरार
वैतरणा
वैतरणा नदी
सफाळे
केळवे रोड
पालघर
उमरोळी
बोईसर
वाणगाव
डहाणू रोड
घोलवड
बोर्डी रोड

पश्चिम हा मुंबई उपनगरी रेल्वेच्या तीन प्रमुख मार्गांपैकी एक आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवला जाणारा हा मार्ग दक्षिण मुंबईमधील चर्चगेटपासून सुरू होतो व मुंबई बेटाच्या पश्चिम भागातून धावतो.

पश्चिम मार्गावरील लोकल जलद व धीम्या गतीच्या असून चर्चगेट ते डहाणू रोडपर्यंत सेवा पुरवली जाते. जलद लोकल केवळ निवडक स्थानकांवर तर धीम्या लोकल सर्व स्थानकांवर थांबतात. अनेक वर्षे चर्चगेट ते विरार दरम्यान सेवा पुरवणाऱ्या पश्चिम मार्गाची सेवा १६ एप्रिल २०१३ पासून डहाणू रोडपर्यंत वाढवण्यात आली. चर्चगेटपासून धावणाऱ्या लोकल विरारपर्यंत जलद व धिमी दोन्ही गतीने धावतात व पुढे डहाणू रोडपर्यंत धीम्या गतीने सर्व स्थानकावर थांबतात.

दादर आणि प्रभादेवी पश्चिम व मध्य ह्या दोन्ही मार्गांवर असल्यामुळे तेथे मार्ग बदलणे शक्य होते. तसेच माहिम ते गोरेगांव दरम्यान कोणत्याही स्थानकावरून हार्बर मार्गाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत प्रवासाची सोय उपलब्ध आहे.

स्थानके[संपादन]

पश्चिम मार्ग
क्रमांक स्थानक नाव स्थानक कोड उपनगर गती जोडमार्ग
चर्चगेट CCG चर्चगेट जलद, धिमी नाही
मरीन लाइन्स MEL मरीन लाइन्स धिमी नाही
चर्नी रोड CYR चर्नी रोड धिमी नाही
ग्रँट रोड GTR ग्रॅंट रोड धिमी नाही
मुंबई सेंट्रल BCL मुंबई सेंट्रल जलद, धिमी नाही
महालक्ष्मी MX महालक्ष्मी धिमी नाही
लोअर परळ PL लोअर परळ धिमी नाही
प्रभादेवी EPR प्रभादेवी धिमी मध्य मार्ग
दादर DDR दादर जलद, धिमी मध्य मार्ग
१० माटुंगा रोड MRU माटुंगा धिमी मध्य मार्ग
११ माहिम जंक्शन MM माहिम धिमी हार्बर मार्ग
१२ वांद्रे BA वांद्रे जलद, धिमी हार्बर मार्ग
१३ खार रोड KHAR खार रोड धिमी हार्बर मार्ग
१४ सांताक्रुझ STC सांताक्रुझ धिमी हार्बर मार्ग
१५ विलेपार्ले VLP विले पार्ले धिमी हार्बर मार्ग
१६ अंधेरी ADH अंधेरी जलद, धिमी हार्बर मार्ग
१७ जोगेश्वरी JOS जोगेश्वरी धिमी हार्बर मार्ग
१८ राम मंदिर RMAR ओशिवरा धिमी हार्बर मार्ग
१९ गोरेगाव GMN गोरेगाव धिमी हार्बर मार्ग
२० मालाड MDD मालाड धिमी नाही
२१ कांदिवली KILE कांदिवली धिमी नाही
२२ बोरीवली BVI बोरीवली जलद, धिमी नाही
२३ दहिसर DIC दहिसर धिमी नाही
२४ मीरा रोड MIRA मीरा रोड धिमी नाही
२५ भाईंदर BYR भाईंदर जलद, धिमी नाही
२६ नायगाव NIG नायगाव धिमी नाही
२७ वसई रोड BSR वसई जलद, धिमी मध्य मार्ग
२८ नालासोपारा NSP नालासोपारा धिमी नाही
२९ विरार VR विरार जलद, धिमी नाही
३० वैतरणा VTN वैतरणा धिमी नाही
३१ सफाळे SAH सफाळे धिमी नाही
३२ केळवे रोड KLV केळवे धिमी नाही
३३ पालघर PLG पालघर धिमी नाही
३४ उमरोळी UOI उमरोळी धिमी नाही
३५ बोईसर BOR बोईसर धिमी नाही
३६ वाणगाव VGN वाणगाव धिमी नाही
३७ डहाणू रोड DRD डहाणू धिमी नाही
३८ घोलवड GVD घोलवड धिमी नाही
३९ बोर्डी रोड BDR बोर्डी धिमी नाही

हे सुद्धा पहा[संपादन]