Jump to content

नयनतारा सहगल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


नयनतारा सहगल
२०१६मध्ये नयनतारा सहगल
जन्म १० मे १९२७
अलाहाबाद ब्रिटिश भारत
शिक्षण बी.ए.
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म हिंदू
भाषा इंग्रजी
साहित्य प्रकार कादंबरी
कार्यकाळ २०वे शतक
पुरस्कार साहित्य अकादमी १९८६

नयनतारा सहगल (मे १०, इ.स. १९२७ - हयात ) या इंग्लिश लेखिका आहेत. यांच्या रिच लाइक अस या कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कार दिला गेला.