नंदीग्राम एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नंदीग्राम एक्सप्रेस
माहिती
प्रदेश महाराष्ट्र, भारत
चालक कंपनी मध्य रेल्वे
सरासरी प्रवासी ५००
मार्ग
सुरुवात बल्लारशाह
थांबे छत्रपती संभाजीनगर, हुजुर साहिब नांदेड
शेवट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
अप क्रमांक ११४०२
डाउन क्रमांक ११४०१
प्रवासीसेवा
तांत्रिक माहिती
विद्युतीकरण प्रगतीवर

नंदीग्राम एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी गाडी आहे. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बल्लारपूर जि. चंद्रपूर(बल्हारशा) दरम्यान रोज धावते.

गाडीचा तपशील[संपादन]

गाडी क्रमांक मार्ग आगमन प्रस्थान कधी सरासरी वेग अंतर
११४०१ मुंबई छशिमट – बल्लारशाह १३:४५ ०८:३५ रोज ४४ किमी/तास ९३९  किमी
११४०२ बल्लारशाह – मुंबई छशिमट ८:४५

५:३०

रोज

थांबे[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]