चर्चा:महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते[संपादन]

अरुणा असफअली आणि जे आर डी टाटा यांचा जन्म जरी महाराष्ट्रात झाला नसला तरी त्यांची कर्मभूमी महाराष्ट्र आहे त्यामुळे त्यांचा समावेश महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते या लेखात करता येईल. रविकिरण जाधव (चर्चा) २१:५५, २९ सप्टेंबर २०२१ (IST)[reply]

जे आर डी टाटा यांना या यादीमध्ये समाविष्ट करता येईल परंतु अरुणा असफ अल यांना या यादीमध्ये समाविष्ट करता येणार नाही त्या मुळच्या बंगाली होत्या, त्यांचा जन्म पंजाब मध्ये झाला आणि त्या दिल्लीच्या महापौैर होत्या, स्वातंत्र्य चळवळी दरम्यान त्या काही काळ मुंबईत होत्या पण स्वातंत्र्यानंतर दिल्लीत स्थायिक झाल्या होत्या. १९९६ मध्ये दिल्ली मध्येच त्या वारल्या आणि १९९७ ला त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. Omega45 (चर्चा) १७:४०, २७ मार्च २०२२ (IST)[reply]