चर्चा:नवा करार

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

थेट संबंध नसलेला पण उपयुक्त मजकूर[संपादन]

(येशू ख्रिस्ताची वंशावळी) १ अब्राहामाचा पुञ दावीद ह्याचा पुञ जो येशू ख्रिस्त' त्याची वंशावळी. अब्राहामाला इसहाक झाला; इसहाकाला याकोब; याकोबाला यहूदा व त्याचे भाऊ झाले; यहूदाला तामारेपासून पेरेस व जेरह झाले; पेरेसाला हेस्ञोमाला अराम झाला; अरामाला अम्मीनादाबाला नहशोन; नहशोनाला सल्मोन; सल्मोनाला राहाबेपासून बवाज; बवाजाला रुथेपासुन ओबेद; ओबेदाला इशाय; आणि इशायला दावीद राजा झाला.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०२:३१, १० सप्टेंबर २०११ (UTC)