चर्चा:जंतू

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख सूक्ष्मजीव या लेखात विसर्जित करावा.Gundopant (चर्चा) १०:३५, २९ ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]

@Gundopant:

मला वाटते जंतू हा लेख रोगास कारण असलेल्या सूक्ष्मजीवांबद्दल अपेक्षित आहे तर सूक्ष्मजीव सगळ्याच प्रकारच्या सूक्ष्मजीवांबद्दल
असे असता दोन लेख वेगळे असण्यास हरकत नाही.
जर विलीन केले तर सूक्ष्मजीव लेखात जंतू हा वेगळा विभाग करावा.
तुम्हास कोणते अधिक बरोबर वाटते?
१८:५९, २९ ऑक्टोबर २०१४ (IST)
त्वरित लक्ष घातल्या बद्दल धन्यवाद!
रोगास कारण असलेले सूक्ष्मजीव म्हणजे विषाणू. त्यावर स्वतंत्र लेख आहेच. म्हणून मला वाटते सूक्ष्मजीव लेखात जंतू हा वेगळा विभाग करावा.Gundopant (चर्चा) ०३:०३, ३० ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]
झाले
अभय नातू (चर्चा) ०३:०८, ३० ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]
@अभय नातू:
झटपट कार्य केल्याबद्दल धन्यवाद!Gundopant (चर्चा) ०५:४७, ३१ ऑक्टोबर २०१४ (IST)[reply]